top of page

Job Opportunities 

Work with GSP India 

प्रतिष्ठान सोबत काम करण्याची संधी 

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या लातूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत  खालील पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

दिव्यांग व वंचितांकरिता सेवावृत्तीने पूर्णवेळ काम करण्याची तयारी असणाऱ्या उमेदवारांकडून  अर्ज भरावा

केवळ ऑनलाईन भरलेल्या अर्जच निवड प्रक्रियेसाठी पात्र राहातील. 

Recruitment.jpg

केवळ ऑनलाईन भरलेल्या अर्जच निवड प्रक्रियेसाठी पात्र राहातील. 

 

अधिक माहितीसाठी   74107 20861 या व्हाट्सअप नंबर वर संदेश ( Hi Message ) पाठवावा

 हा फक्त व्हाटसप नंबर आहे. या नंबर वर फोन कॉल करता येत नाहीत.

GSP Facebook Cover.png
bottom of page